Limitless customization options & Elementor compatibility let anyone create a beautiful

Contact info

कार्यालयीन पत्ता: हिस्सा क्र. १८२, मुख्य रस्ता, आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - ४१६२०९ (महाराष्ट्र) ९५२७५९७७३१ balumamafoundation@gmail.com Office Hours: 8AM - 5PM Sunday - Weekend Day

फाउंडेशनचे प्रमुख उपक्रम व कार्ये

शिक्षण सहाय्य

गरजू व होतकरू विद्यार्थ्यांना शैक्षणिक साहित्य वाटप, फी सहाय्य आणि तज्ज्ञांचे मार्गदर्शन.

आरोग्य सेवा

मोफत आरोग्य तपासणी शिबिरे, तज्ज्ञ डॉक्टरांद्वारे उपचार व औषधोपचार सुविधा उपलब्ध करून देणे.

अन्न व वस्त्र वाटप

गरजू कुटुंबांना अन्नधान्य व कपड्यांचे वाटप व सण-उत्सवात मोफत अल्पोपहार व मदत.

महिला सक्षमीकरण

महिलांसाठी कौशल्य विकास व स्वयंरोजगार प्रशिक्षण शिबिरे, आर्थिक स्वावलंबनासाठी मार्गदर्शन.

पर्यावरण संवर्धन

व्यापक वृक्षारोपण, वृक्षसंवर्धन, पावसाच्या पाण्याचे संकलन (Rainwater Harvesting) व स्वच्छता अभियाने.

रक्तदान शिबिर

आपत्कालीन परिस्थितीत गरजू रुग्णांना वेळेवर रक्त मिळण्यासाठी नियमित रक्तदान शिबिरांचे आयोजन.

बाळूमामा श्री पुरस्कार

समाजकार्यात उल्लेखनीय कार्य करणाऱ्या व्यक्ती, गुणवंत विद्यार्थी व संस्थांचा सन्मान.

Add Title

Add Sub Title