Limitless customization options & Elementor compatibility let anyone create a beautiful

Contact info

कार्यालयीन पत्ता: हिस्सा क्र. १८२, मुख्य रस्ता, आदमापूर, ता. भुदरगड, जि. कोल्हापूर - ४१६२०९ (महाराष्ट्र) ९५२७५९७७३१ balumamafoundation@gmail.com Office Hours: 8AM - 5PM Sunday - Weekend Day

सदगुरू बाळूमामा विकास फाऊंडेशन.

एकत्र येऊन आपण सकारात्मक बदल घडवू शकतो. सद्गुरू बाळूमामा विकास फाउंडेशनच्या अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे. आदमापूर, कोल्हापूर येथे कार्यरत असलेली आमची संस्था एक सामाजिक कल्याणकारी संस्था आहे. सद्गुरु बाळूमामांच्या मूल्ये आणि शिकवणुकीपासून प्रेरणा घेऊन, आमचे फाउंडेशन समाजाच्या सर्वांगीण विकासासाठी कार्यरत आहे. आमच्या कार्यामध्ये समुदाय विकास, सामाजिक सेवा, शैक्षणिक मदत, सांस्कृतिक उपक्रम तसेच मानवतावादी उपक्रम यांचा समावेश आहे. समाजाच्या कल्याणासाठी आणि सकारात्मक परिवर्तनासाठी आम्ही सदैव समर्पित आहोत. आपणही या पवित्र सामाजिक व धार्मिक कार्यात सहभागी होऊन गरजूंच्या जीवनात आनंद भरू शकता. आपल्या इच्छेनुसार स्वेच्छेने देणगी देऊन फाउंडेशनच्या उपक्रमांना व मरगूबाई मंदिर नियोजित प्रकल्पाला हातभार लावा.

स्वंस्थापकाचा परिचय व संदेश.

सदगुरू बाळूमामा विकास फाउंडेशन अधिकृत संकेतस्थळावर आपले स्वागत आहे.

"गावाचा विकास, तरुणांचा विश्वास, आणि श्री बाळूमामांचा आशीर्वाद हाच माझ्या प्रवासाचा खरा आधार! सार्वजनिक जीवनातून पायउतार झालो असलो, तरी सामाजिक कार्यातून पूर्णपणे निवृत्त होणार नाही. चला... एकत्र येऊया, बदल घडवूया !"
- श्री विजयराव विलास गुरव (संस्थापक, माजी सरपंच व मंदिर प्रशासक/प्रमुख पुजारी, आदमापूर)

श्री विजयराव विलास गुरव हे आदमापूरचे माजी सरपंच आणि निष्ठावंत सामाजिक व्यक्तिमत्व आहेत. त्यांनी गेल्या ३५ वर्षांच्या प्रदीर्घ प्रवासात आदमापूर व भुदरगड परिसराच्या सर्वांगीण विकासासाठी अत्यंत मोलाचे योगदान दिले आहे. क्रीडा, शिक्षण, ग्रामविकास आणि धार्मिक पर्यटन या प्रत्येक क्षेत्रात त्यांनी दूरदृष्टीने काम केले आहे. गेल्या २० वर्षांपासून त्यांनी मरगूबाई मंदिर परिसराच्या विकासात व व्यवस्थापनात अग्रगण्य भूमिका बजावली आहे.



25 Years Social Work
Medical Camp
Donet for charity
25+ Years Social Work

सदगुरु बाळूमामा : संक्षिप्त जीवन परिचय, अमर संदेश, अखंड अन्नदान परंपरा आणि महासमाधी इतिहास.

सदगुरु बाळूमामा हे एक अद्वितीय साक्षात्कारी संतपुरुष होऊन गेले. त्यांचा जन्म ३ ऑक्टोबर १८९२ रोजी अक्कोळा (ता.निप्पाणी, जि. बेळगाव) येथे झाला. धनगर समाजात जन्मलेल्या मामांनी साधेपणा, निःस्वार्थ सेवा, पशुप्रेम आणि ईश्वरनिष्ठेचा मार्ग दाखवला.

* अन्नदान (भंडारा उत्सव): त्यांनी १९३२ सालापासून अन्नदानाची परंपरा सुरू केली, जी आजही आदमापूर येथे अखंड सुरू आहे.

* महापरीनिर्वाण: वयाच्या ७४ व्या वर्षी ४ सप्टेंबर १९६६ रोजी त्यांनी आदमापूर येथील मरगूबाई मंदिरात समाधी घेतली.

* अमर संदेश: "प्रेम करा... दया करा... सेवा करा... आणि सदैव सत्य मार्गाला धरून राहा."

Volunteers are available to help you
Why Choose Us

Trusted non profit donation center

सदगुरु बाळूमामांच्या "प्रेम करा, दया करा, सेवा करा" या जीवनमूल्यांचा प्रसार करणे, गरजू घटकांना मोफत वैद्यकीय व शैक्षणिक मदत पुरवणे आणि स्थानिक युवकांसाठी रोजगाराच्या संधी निर्माण करून देणे व हेच प्रकल्प महाराष्ट्र,कर्नाटक व देशभर पोहचवणे.
श्रद्धा, सेवा, संस्कृती, पर्यावरण आणि ग्रामीण विकास यांचा समतोल साधून आदमापूर परिसराला भारतातील एक आदर्श, स्वच्छ आणि पर्यावरणपूरक आध्यात्मिक पर्यटन केंद्र बनवणे.

अन्न दान

तुमची छोटी मदत लाखो मुलांच्या चेहऱ्यावर हसू आणू शकते. तुमची औदार्यपूर्ण मदत त्यांना पौष्टिक आहार देते, त्यांच्या शरीराचे पोषण करते आणि त्यांच्या भविष्याला आधार देते.

Donation now
Our Features

मरगूबाई मंदिर नियोजित आराखडा - ₹१०० कोटी प्रकल्प संकल्पना

मरगूबाई भक्तिधाम

श्री बाळूमामा भक्तांचे निवास प्राथमिक सुविधा,आधुनिक वाचनालय,फिटनेस सेंटर निर्मिती.

पायाभूत सुविधा व परिसर सुशोभीकरण

२४ तास अखंड वीज व्यवस्था (सौर ऊर्जा प्रणाली), हायमास्ट दिवे, शुद्ध पिण्याचे पाणी, सुलभ स्वच्छतागृहे आणि अंतर्गत रस्ते/काँक्रीटीकरण.

मूळ समाधी मंदिर व गाभारा जीर्णोद्धार

ज्या पवित्र ठिकाणी बाळूमामांनी समाधी घेतली त्या मूळ मंदिराचे व गाभाऱ्याचे ऐतिहासिक पावित्र्य राखून आधुनिक पद्धतीने संवर्धन व नूतनीकरण.

अहिल्याबाई होळकर भवन व सभागृह

राज्यसभा सदस्य डॉ. विकास महात्मे यांच्या ₹१.२० कोटी निधीतून उभारण्यात येणाऱ्या अहिल्याबाई होळकर भवन व बहुउद्देशीय सभागृहात अहिल्याबाई होळकर यांची प्रतिकृती व पिवळा ध्वज उभारणे.

भव्य सभामंडप व दर्शन रांग व्यवस्थापन

सभामंडपाचा विस्तार, ऊन-पावसापासून संरक्षणासाठी आधुनिक शेड्स आणि गर्दीच्या वेळी भाविकांसाठी सुसज्ज दर्शनरांगा निर्मिती. (Barricading System).

अखंड अन्नछत्र व महाप्रसादालय

दररोज हजारो भक्तांसाठी विनामूल्य, सात्विक व शुद्ध महाप्रसादाची भव्य बैठक व्यवस्था, आधुनिक किचन.

अखंड शांती महायज्ञ व ज्योत प्रज्वलन करणे

जगात शांतता नंदावी यासाठी हा पथदर्शी प्रकल्प सुरू करणे.

आदमापूर निरंतर स्वछता अभियान

गाडगेबाबा स्वछता आर्मी स्थापन करून तीर्थक्षेत्र आदमपुरची ओळख स्वछ: नगरी अशी करणे.

५१ फूट उंच भव्य श्री बाळूमामा पुतळा

आदमापूरच्या परिसरामध्ये ५१ फूट उंचीचा भव्य पुतळा उभारण्याचा मानस, जो भाविकांसाठी मुख्य आध्यात्मिक आकर्षण ठरेल.

Our Volunteer

Become a volunteer

Feel free to contact our team anytime.






    Our Event

    Our Upcoming Event

    Lorem ipsum dolor sit amet, consectetur adipisicing elit. Rem autem voluptatem obcaecati consectetur adipisicing

    event-three6

    Giving Hand

    • Sep 26, 2023
    • Melbourne City
    event1

    Adopt a Orphan Child

    • Dec 30, 2023
    • Melbourne City
    event2

    Food For Hunger

    • Sep 26, 2023
    • Melbourne City
    event3

    Winter Help Event

    • Dec 31, 2023
    • Melbourne City
    event5

    Food Campaign

    • Oct 31, 2023
    • Melbourne City
    event4

    Clean Water Event

    • Nov 29, 2023
    • Melbourne City
    “A truly spiritual and social initiative serving devotees and society with dedication.”

    Devotee

    from Kolhapur
    “The foundation’s cultural and welfare activities are inspiring for the community.”

    Local Supporter

    Admapur
    “Proud to be associated with Balumama Vikas Foundation and its meaningful work.”

    Volunteer Member

    Maharashtra
    Our Volunteers

    Meet With Volunteers

    आदमापूर येथे शेतकरी कुटुंबात ९ ऑगस्ट १९७४ रोजी जन्म. प्राथमिक शाळा आदमापूर येथे सातवीपर्यंत शिक्षण. त्यानंतर दहावीपर्यंतचे शिक्षण शाहू कुमार भवन कासारवाडा येथे पूर्ण. प्रवास खर्च परवडत नसल्यामुळे व घरची परिस्थिती प्रतिकूल असल्यामुळे पायी चालत जाऊन शिक्षण पूर्ण. त्या काळात शनिवार, रविवार शेतीत आईसोबत मजुरी केली. तर दिवाळी व मे महिन्याच्या सुट्टीत वडील गवंडी असल्याने त्यांच्यासोबत महिला कामगार जोडीने पडेल ते काम केले. शालेय जीवनापासून कबड्डी, खो-खो इ. खेळात प्राविण्य. तर पुढे महाविद्यालयीन शिक्षण १२ वी पर्यंत सदाशिवराव मंडलिक ज्युनि. कॉलेज येथे पूर्ण. नंतर तिथेच सिनिअर कॉलेजमध्ये B.A. Special English मधून ग्रॅज्युएट. यावेळी 'पानपट्टी' व्यवसाय करून कुटुंबाची जबाबदारी शिरावर घेत घरात कर्त्या पुरुषाची भूमिका. मात्र डी.एड / बी.एड. कोर्स संधी असुनही समाजकारण, राजकारण मध्ये ठरवून प्रवेश. पुढे नोकरी मिळूनही पुन्हा राजकारण व गावाच्या विकासात व श्री बाळूमामा देवालय येथे पूर्णवेळ काम.

    श्री विजयराव विलास गुरव
    Volunteer

    सहकार्‍याचे आवाहन व देणगी बँक तपशील.

    गेली २५ वर्ष सामाजिक क्षेत्रात आम्ही विविध समाजोपयोगी रक्त दान शिबीर, आरोग्य शिबीर, मोफत अन्न छत्र, कन्या ताक प्रसाद, बाळूमामा श्री पुरस्कार, बरोबरच गावचे विकास साठी महत्व पूर्ण योगदान आम्ही. दिले आहे आता पुढील टप्पा महणून आम्ही , हा नियोजित प्रकल्प आराखडा घेऊन येत आहोत. ज्या मुळे भाविक भक्तांची सोय तर होणारच आहे. त्या बरोबर आदमापुर चे नाव जगाच्या काना कोपर्‍यात पोचणार आहे. तेही एक चांगले आदर्श पाऊल म्हणून, त्या मुळेच आपण सुद्धा आमच्या सोबत जोडले जाऊ शकता. तेही देणगी रूपाने प्रत्येक्ष सहभागी होऊ.

    Donate Now
    Our Blog Post

    Our Latest News & Update

    Hello world!

    Welcome to WordPress. This is your first post. Edit or delete it, then start writing!

    Read More
    blog-1

    Katie Stewart Your Charity May Be Net Zero

    You’ve switched your charity’s office to renewable energy. You’ve cut most flights. The office fridge

    Read More
    blog-10

    Ongoing Problem Solving and Log Follow-up

    You’ve switched your charity’s office to renewable energy. You’ve cut most flights. The office fridge

    Read More
    Faq

    How Can We Help You?

    You can support us through donations, volunteering, and participating in our events and activities.

    The foundation is located in Admapur, Maharashtra.

    We organize spiritual programs, cultural events, social welfare initiatives, and community support activities.